शहर
W – 426च्या कंत्राटदारास, मुंबईमहानगर पालिकेच्या रस्ते अभियंत्यांचे संरक्षण??
मुंबई पश्चिम उपनगरात W – 426 वर्क ऑर्डर(पी उत्तर) ची माहिती मागील अनेक महिने, माहिती अधिकार कार्यकर्ते नियमांतर्गत मागत असताना, त्यासंबंधित चलनाचे ठरलेली रक्कम महानगर पालिकेच्या ठिकाणी जमा केली असताना देखील जनमाहिती अधिकार अधिकारी यांच्याकडून माहिती पुरवली जात नाही आहे . फक्त माहिती देण्यासाठी पुढची तारीख दिली जात आहे.
अशा काय बाबी ह्या माहिती मध्ये उघड होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त वेळ लपवण्याचा प्रयत्न संबंधित अधिकारी करीत आहेत असा प्रश्न अनेक सामजिक व राजकीय कार्यकर्त्यांना पडला आहे अशी चर्चा सुरू आहे.
तरी ह्या विषयी चौकशीची मागणी भविष्यात सर्वत्र जोर धरणार असल्याची चर्चा स्थानिक ठिकाणी असल्याचे निदर्शनास आले.
बातमी – सूत्र